ऋषी पंचमीच्या पर्वावर वैजेश्वर घाटावर उसळला भाविक महीलांचा जनसागर
स्थानिक प्रशासानै ठेवला चोख बंदोबस्त
- ऋषी पंचमीच्या पर्वावर वैजेश्वर घाटावर उसळला भाविक महीलांचा जनसागर
विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवित्र पवनी शहराच्या वैजेश्वर घाटावर दरवर्षी प्रमाणे पुजेसाठी व स्नानासाठी याही वर्षी लाखो भाविक महीलांची फार मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली .
ऋषी पंचमी हा भाद्रपद महिण्यातील हरितालिका पुजनानंतर
चतुर्थी ला गणेश पुजन केले जाते भाद्रपद पंचमी ही ऋषीपंचमी म्हणून ओळखली जाते श्रावणातील व्रतवैकल्यामुळे ऋषी पंचमीचै व्रत महीला मोठ्या संख्येने करत असतात. त्यामुळे विदर्भासह अण्य राज्यातील भक्तगण महिला पवित्र स्नानासाठी पवनी येथे दाखल होतात.
नागरिकांची दाटी वाहनाची गर्दी नदीपात्रातील सुरक्षा या द्रुष्टीने स्थानिक प्रशासन लक्ष ठेवुन होते
पोलीस विभाग — या विभागाकडून चोख बंदोबस्त ठेवुन होमगार्ड पुरुष कर्मचारी व महिला पोलीस कर्मचारी
यांचे कडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असुन कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दखल घेण्यात आली .
नगरपरिषद प्रशासन — नगरपालीकेच्या वतिने पिण्याचे स्वच्छ पाणी व स्वच्छता या विषयी फार मोठ्या प्रमाणात काळजी घेण्यात आली .
ग्रामिन रुग्णालय पवनी -रूग्नालयाचे वतीने बी.पी. सुगर तपासणी व सर्व बाबतीत सर्वांना मोफत उपचार
मोफत उपचार पुरविण्यात आले
तहशिल कार्यालय पवनी —तहसील
विभागामार्फत मतदान जनजागृती
ईपीक जनजागृती व बोटींगची उत्तम सोय पुरविण्यात आली असुन स्वत:नायब तहसीलदार श्रीमती धुर्वे लक्ष ठेवुन होते.
वैजेश्वर पंच कमेठी –पंच कमेठी मार्फत पेंडाल विटा व सुरक्षेकरिता असलेल्या लौकांची भोजनाची सोय व भक्त गणांना सर्व सुविधा पुरविण्यात आल्या पंच कमेटीचे अध्यक्ष व कार्यकारी मंडल यांनी फार मोलाचे सहकार्य केले.यावेळी प्रामुख्याने पंचकमेटीचे अध्यक्ष भास्कर उरकुडकर,सचिव महादेव लिचडे,राजेश येलशेट्टीवार,राजु चोपकर,मनोहर लिचडे,मनोहर खडगी उपस्थित होते.