ईतर
भंडाऱ्याचे नवे जिल्हाधिकारी संजय कोलते.
- …⊕विलास केजरकर
भंडारा:- जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांची तडकाफडकी बदली मंगळवार ला करण्यात आली आहे. आणि त्यांच्या ठिकाणी पूणे येथील संजय कोलते (भाप्रसे) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसे सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय मुंबई कडून २ सप्टेंबर २०२४ ला व्ही राधा मुख्य अपर सचिव (सेवा) यांच्या स्वाक्षरी पत्र नुकतेच भंडारा येथे धडकले आहे.