- मंगलमूर्ती गणेश उत्सव मंडळात योगा शिबिर
पवनी स्थानिक मंगलमूर्ती गणेशोत्सव मंडळ भिलघाटा वार्ड पावणेद्वारा दिनांक 8 सप्टेंबरला सकाळी ५.३० वाजता योगा शिबिर आयोजित करण्यात आले होते योग गुरु म्हणून पतंजलीचे श्री भुरे होते याप्रसंगी वार्डातील महिला व पुरुष यांनी सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली
Back to top button