ईतर
आदिशक्ती शितला माता मंदिरात अश्विनी नवरात्र उत्सवा निमित्त घट नोंदणीला प्रारंभ
- ′ni¶
आदिशक्ती शितला माता मंदिरात अश्विनी नवरात्र उत्सवा निमित्त घट नोंदणीला प्रारंभ
भंडारा:- येथील आदिशक्ती शितला माता मंदिर खामतलाव येथे अश्विनी नवरात्र उत्सवानिमित्त घट नोंदणीला प्रारंभ करण्यात आले आहे.
तरी भाविक- भक्तांनी जास्तीत -जास्त संख्येने अश्विनी नवरात्र उत्सवानिमित्त घट नोंदणी करण्याकरिता आदिशक्ती शितला माता मंदिराचे कोषाध्यक्ष धनराज धुर्वे मोबाईल नंबर ९८६०४६५३७९ यांच्याशी संपर्क साधावे असे आवाहन शितला माता मंदिर देवस्थान समितीच्या पदाधिकारी यांनी केले आहे.