ईतर
सुनिल तायडे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना दारव्हा तालुका अध्यक्ष पदी निवड*
*सुनिल तायडे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना दारव्हा तालुका अध्यक्ष पदी निवड*
बोरी अरब प्रतिनिधी – सुनिल तायडे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली उपस्थित जिल्हा अध्यक्ष देवा भाऊ श्रीरामवार, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब कटाळे, विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष अभिजित भाऊ नानवटकर, दिग्रस तालुका अध्यक्ष गजानन खांदवे, आर्णी तालुका अध्यक्ष सचिनभाऊ, उमरखेड तालुका अध्यक्ष सादिक भाई, दारव्हा शहर उपाध्यक्ष रंजीतसिंह चव्हाण,आदी मंडळीची निवड एकमताने करण्यात आली…