सामाजिक

दुःखद निधन वैभव विलास देशमुख

अंत्ययात्रा उद्या दिनांक 4 सप्टेंबर ला सकाळी ९ वाजता

youtube

. मांगली (चौ): येथील विठ्ठल रुक्मिणी वार्डातील वैभव विलास देशमुख (१९) यांचे दिनांक ३ सप्टेंबरला अल्पशा आजाराने निधन झाले यांची अंत्ययात्रा उद्या दिनांक 4 सप्टेंबर ला सकाळी ९ वाजता¤ त्यांच्या राहते घरापासून मोक्षधाम भूमी येथे नेण्यात येईल. यांच्या पशचातआजोबा आई-वडील, भाऊ असा आप्त परिवार आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close